Bengaluru च्या टेक क्षेत्रात दिवस-रात्र पाळीत काम करणार्या जोडप्याला घटस्फोटाची सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या जोडप्यामध्ये एक जण सकाळी तर दुसरा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होता. दरम्यान बेंगळूरू मध्ये घटस्फोट होण्याचं प्रमाण फार नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा विचार करण्याचं आवाहन कोर्टाने केलं आहे.
'One works at night, one at day', SC allows dissolution of techie couple's marriage https://t.co/WsaMBTuryc
— OTV (@otvnews) April 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)