Supreme Court Live Streaming: सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्याधीशांच्या खंडपीठाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, ऐतिहासिक घटना
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या न्यायालयातील औपचारिक खंडपीठाच्या कामकाजाचे प्रथमच थेट प्रक्षेपण केले जाईल. शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, CJI रमणा सकाळी 10.30 वाजता CJI-नियुक्त न्यायमूर्ती UU ललित आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्यासोबत खंडपीठ सामायिक (Share ) करतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)