SC On Religious Conversion: अमिष देवून धर्मातर करण्यास भाग पाडणं चुकीचं, सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्देश
बोगस धर्मांतराला चाप बसवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने महत्वपूर्ण पावलं उचलायला हवे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
अश्विन कुमार उपाध्याय यांनी धर्मातराबाबत दाद मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायलयाकडून महत्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. ज्यात बोगस धर्मांतराला चाप बसवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने महत्वपूर्ण पावलं उचलायला हवे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. सक्तीने,जोर जबरदस्तीने कुणाचं धर्मांतर करवून घेणे हे अतीशय चुकीचं आहे हे देखील सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत नमूद केलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement