LG J&K Manoj Sinha यांनी दिला ITBP जवानांच्या पार्थिवाला खांदा; बस दुर्घटनेत काल 7 जवानांनी गमावला जीव

चंदनवाडी-पहलगाम प्रवास करताना झालेल्या बस दुर्घटनेत काल 7 जवानांनी जीव गमावल्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

LG J&K Manoj Sinha यांनी ITBP जवानांच्या पार्थिवाला खांदा दिला आहे.  बस  दुर्घटनेत काल 7 जवानांनी  जीव  गमावल्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. wreath-laying ceremony पार पडल्यानंतर पार्थिव त्यांच्या घरी पाठवताना LG J&K Manoj Sinha यांनी खांदा दिला.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement