SpiceJet च्या Mumbai-Durgapur विमानाला खराब हवामानाचा फटका; 40 प्रवासी जखमी

जखमींवर पश्चिम बंगालच्या दुर्गापूरात हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Spicejet (Photo credit: Wikimedia commons)

SpiceJet च्या Mumbai-Durgapur विमानाला खराब हवामानाचा फटका बसल्याची घटना काल घडली आहे. लॅन्डिंगच्या वेळेस विमानाला जबरदस्त हादरे बसल्याने  40 प्रवासी जखमी झाले आहे. स्पाईसजेट कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जखमींना तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)