Accident Video: भरधाव कारची ३ चिमुकल्यांना धडक, अपघातात चिमुरडे गंभीर जखमी; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

एका भरधाव कारने तीन मुलांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोन मुले किरकोळ जखमी झाली असुन तिसरा मुलगा गंभीर जखमी आहे.

राजधानी दिल्लीच्या गुलाबीबाग परिसरातून एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले फोटेज आहे. तरी आज सकाळी एका भरधाव कारने तीन मुलांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोन मुले किरकोळ जखमी झाली असुन तिसरा मुलगा गंभीर जखमी आहे. तरी त्याला रुग्णालयात दाकल करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement