Namibia वरून येणारे चित्ते जयपूर ऐवजी ग्वालियार मार्गे KUNO National Park येणार; इथे पहा चित्त्यांची पहिली झलक Watch Video

त्यासाठी खास जेट सज्ज करण्यात आले आहे.

चित्ता । PC: Twitter
Namibia वरून येणारे चित्ते जयपूर ऐवजी ग्वालियार मार्गे KUNO National Park मध्ये 17 सप्टेंबरला दाखल होणार आहेत. एका हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना जंगलात सोडलं जाईल. त्यापूर्वी आज या चित्त्यांची एक झलक देखील जारी करण्यात आली आहे.
पहा आफ्रिकेतून भारतात येणारे चित्ते

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)