Sky Swing Ride Accident Video: सोनपूर जत्रेत्र कोसळला आकाश पाळणा, दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी
लोकांच्या मनोरंजनासाठी जत्रेत्र विविध प्रकारची खेळणी, झुले असतात. यापैकी सर्वात उंच असलेला आकाश पाळणा कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे.
सोनपूर जत्रेत्र एक भीषण दुर्घटना घडली आहे. सोनपूरची जत्रा ही बिहारमधील सुप्रसिध्द जत्रेपैकी एक आहे. बिहारसह इतर राज्यातील नागरिक सुध्दा या जत्रेत्र सहभागी होताना दिसतात. पण याच जत्रेत्र मोठा अपघता घडला आहे. लोकांच्या मनोरंजनासाठी जत्रेत्र विविध प्रकारची खेळणी, झुले असतात. यापैकी सर्वात उंच असलेला आकाश पाळणा कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे. अपघातात अनेक जण गंभीर जखमी असुन त्यांना सोनपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)