Tamilnadu: उटीजवळ निर्माणाधीन घर कोसळले, सहा कामगारांचा जागीच मृत्यू तर अनेक जण जखमी
उटी येथे घराचे बांधकाम सुरु असताना दुर्घटना घडली असून यामध्ये सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तामिळनाडूत (Tamilnadu) एक मोठी दुर्घटना घडली आहे. तामिळनाडूतील उटीजवळील (Ooty) लवडेल (Lovedale) येथे घराचे बांधकाम सुरू असताना सहा बांधकाम कामगारांचा जागीच मृत्यू झाला."गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांना उटी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, ढिगाऱ्याखाली एक कामगार बेपत्ता, बचाव कार्य सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement