यूपी मध्ये भाजपा आमदार सीताराम वर्मा यांची पत्नी गायब; पुष्पा वर्मा यांना शोधण्यासाठी 6 पथकं तैनात

पुष्पा यांना विस्मृतीचा आजार असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Missing (PC - File Image)

उत्तर प्रदेश मध्ये भाजपा आमदार सीताराम वर्मा यांची पत्नी गायब झाली आहे. सध्या पुष्पा वर्मा यांना शोधण्यासाठी 6 पथकं तैनात करण्यात आली आहेत. सीताराम वर्मा हे सुल्तानपूरच्या लंभुआ चे आमदार आहेत. सीताराम वर्मा यांच्या मुलाने आई बेपत्ता असल्याचा FIR दिला आहे. पुष्पा यांना विस्मृतीचा आजार असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांचा शोध सीसीटीव्ही फूटेज आणि सोशल मीडीयाच्या मदतीने सुरू आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement