Singer KK Funeral: Rabindra Sadan परिसरात गायक केके ला बंदुकीची सलामी; CM Mamata Banerjee यांनीही वाहिली आदरांजली

आज कोलकाताच्या रबिंद्र सदन मध्ये गायक केके ला मुख्यमंत्र्यांसह त्याच्या कुटुंबियांनी आदरांजली अर्पण केली.

कोलकाता मध्ये काल लोकप्रिय गायक केके याने लाईव्ह कॉन्सर्ट नंतर त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचं निधन झाले. दरम्यान अचानक आलेल्या त्याच्या निधनाच्या वृत्ताने सारे संगीतविश्व हळहळलं आहे. आज कोलकाताच्या रबिंद्र सदन मध्ये त्याला बंदुकीची सलामी देण्यात आली यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement