Silkyara Tunnel Rescued Workers Medical Checkup: सुटका करण्यात आलेल्या 41 कामगारांची वैद्यकीय तपासणी

उत्तराखंडच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 मजुरांची 16 दिवसांनंतर मंगळवारी रात्री सुखरूप सुटका करण्यात आली. बोगद्यातून सुटका केल्यानंतर सर्व कामगारांना सामुदायिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहे.

उत्तराखंडच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 मजुरांची 16 दिवसांनंतर मंगळवारी रात्री सुखरूप सुटका करण्यात आली. बोगद्यातून सुटका केल्यानंतर सर्व कामगारांना सामुदायिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहे. जिथे सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. 12 नोव्हेंबरच्या दिवाळीच्या रात्री बोगद्याचा काही भाग कोसळल्याने हे सर्व कामगार अडकले होते. त्यानंतर एनडीआरएफसह इतर बचाव पथक त्यांना वाचवण्यात व्यस्त होते आणि 17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सर्व कामगारांना वाचवण्यात यश आले. बाहेर आल्यानंतर हे सर्व कामगार अतिशय आनंदी दिसत होते.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement