Amarnath Yatra 2023: खराब वातावरणामुळे अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गांवरून स्थगित

62 दिवसांच्या या जम्मू कश्मीर स्थित अमरनाथ गुंफेत जाण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी रजिस्ट्रेशन करत असतात.

File image of Amarnath Yatra (Photo Credits: IANS)

1 जुलै पासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गांवरून स्थगित करण्यात आली आहे. बालटाल आणि नुनवान मार्गावरिल ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे. वातावरण पूर्वस्थितीत आल्यानंतर भाविकांना पुढे जाण्यास अनुमती दिली जाईल. कश्मीर मध्ये सध्या जोरदार पाऊस बरसत आहे.  62 दिवसांच्या या जम्मू कश्मीर स्थित अमरनाथ गुंफेत जाण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी रजिस्ट्रेशन करत असतात.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement