Aaditya Thackeray मथुरा येथील मंदिरात करणार प्रार्थना

इथिलीन ऑक्साईड वाहून नेणारा गॅस टँकर उलटल्याने पुणे-अहमदनगर रस्त्यावर आज वाहतूक प्रभावीत झाली. ही घटना आज (सोमवार, 27 नोव्हेंबर) सकाळी घडली.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे आज मधुरा येथील मंदिरात प्रार्थना करणार आहेत. उल्लेखनिय असे की, या मंदिराचा नुकताच पुनर्विकास झाला आहे. ज्याचे आज उद्घाटन होणार आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. आदित्या ठाकरे हे शिवसेना (यूबीटी) पक्षाचे युवा नेते आहेत. शिवाय ते आमदार आहेत. उद्धव ठाकरे सरकारमध्ये ते पर्यावरण मंत्री होते.

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement