Shinzo Abe Dies: शिंजो आबे यांच्या निधनावर भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांनी व्यक्त केला शोक
शिंजो आबे यांचं आज उपचारादरम्यान निधन झाले आहे.
आज सकाळी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाला. यावेळी चिंताजनक परिस्थितीतच त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. काही वेळापूर्वीच त्यांच्या निधनाचं वृत्त जारी करताच जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपला शोक व्यक्त केला आहे.
नरेंद्र मोदी ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)