Sensex Update: सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 204 अकांनी वधारला, निफ्टीच्या निर्देशांकात देखील 57 अंकाची वाढ
बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात सकाळच्या सत्रात तेजी पहायला मिळाली आहे.
बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) सकाळच्या सत्रात तेजी पहायला मिळाली आहे.आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 204 अंकाची वाढ होऊन 61,965.56 अंकावर व्यवहार करताना पहायला मिळाले. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीच्या निर्देशांकात देखील 57 अंकाची वाढ होऊन 18,323.15 वर व्यवहार करत होता.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement