बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) सकाळच्या सत्रात तेजी पहायला मिळाली आहे.आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 204 अंकाची वाढ होऊन 61,965.56 अंकावर व्यवहार करताना पहायला मिळाले. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीच्या निर्देशांकात देखील 57 अंकाची वाढ होऊन 18,323.15 वर व्यवहार करत होता.
पहा ट्विट -
Sensex climbs 204.23 points to 61,965.56 in early trade; Nifty gains 57.2 points to 18,323.15
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)