Covishield: खासगी रुग्णालयात कोविशिल्ड लस किती रुपयांत मिळणार? पाहा

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड लस डोसबाबत दरपत्रक जारी केले आहे. सीरमने याबाबत पत्रक काढले असून ट्विटरवरुनही याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार कोविशिल्ड लस सरकारी दवाखान्यांमध्ये 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांमध्ये 600 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

Coronavirus Vaccine Covishield (Photo Credits: Adar Poonawalla's Twitter)

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड लस डोसबाबत दरपत्रक जारी केले आहे. सीरमने याबाबत पत्रक काढले असून ट्विटरवरुनही याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार कोविशिल्ड लस सरकारी दवाखान्यांमध्ये 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांमध्ये 600 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement