Share Market: भारतीय शेअर बाजारात आजही घसरण सुरुच, सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात किंचीत घट

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 40 अंकांच्या घसरणीसह 57,613 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 34 अंकांच्या घसरणीसह 16,951 अंकांवर स्थिरावला.

Representational Image (Credits: Wikimedia Commons)

भारतीय शेअर बाजारात आजही घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात किंचीत घसरण झाली आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. आज बाजार बंद झाला त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 40 अंकांच्या घसरणीसह 57,613 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 34 अंकांच्या घसरणीसह 16,951 अंकांवर स्थिरावला.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement