J&K Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, कुलगाममध्ये 6 दहशतवादी ठार

जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Encounter प्रतिकात्म प्रतिमा (Photo Credit : ANI)

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी आरआर स्वेन यांनी याला दुजोरा दिला आहे. कुलगाममध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमच्या जवानांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दलांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. सुरक्षा वातावरण मजबूत करण्यासाठी हे यश महत्त्वाचे आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif