Satish Kaushik death case: दिल्ली पोलिसांकडून विकास मालूच्या फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांची चौकशी

सतीश कौशिक यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली.

सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सतीश कौशिक यांनी दिल्लीमधील (Delhi) बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली. या पार्टीनंतरच सतीश कौशिक यांची प्रकृती बिघडली. यादरम्यान विकासची पत्नी सान्वी मालू पतीवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) विकास मालूच्या (Vikas Malu) फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तसेच गार्ड रूममधील एंट्री रजिस्टरही तपासले जात आहे. या होळी पार्टीला आलेल्या पाहुण्यांची लिस्टही पोलिस तपासत आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement