Sanjay Raut Joins Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेच्या 125 व्या दिवशी आज ; जम्मूत Kathua मध्ये Rahul Gandhi यांच्यासोबत शिवसेना खासदार, मुख्य प्रवक्ते संजय राऊत ही सहभागी ( Watch Video)
कन्याकुमारी पासून सुरू झालेली राहुल गांधी यांची ही यात्रा कश्मीर पर्यंत जानेवारी 31 पर्यंत चालणार आहे.
राहुल गांंधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज (20 जानेवारी) 125 व्या दिवसामध्ये पोहचली आहे. जम्मूत Kathua मध्ये चालताना त्यांच्यासोबत शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान यापूर्वी खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)