Same-Sex Marriage चा निर्णय दोन न्यायाधीश घेऊ शकत नाही; भाजपा खासदार Sushil Modi यांनी व्यक्त केली 'ही' भावना

भाजपा खासदार सुशील मोदींनी केवळ दोन न्यायाधीशांवर एवढ्या मोठ्या प्रश्नांचा निर्णय सोडला जाऊ शकत नाही. त्यासाठी सखोल चर्चा व्हावी. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

LGBT Representational Image (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच  Same-Sex Marriage ला परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतामध्ये या प्रश्नी काय निर्णय घेतला जाईल अशी उत्सुकता अनेकांच्या मनात आहे. दरम्यान आज राज्यसभेत याप्रश्नी विषयही छेडण्यात आला. भाजपा खासदार सुशील मोदींनी केवळ दोन न्यायाधीशांवर एवढ्या मोठ्या प्रश्नांचा निर्णय सोडला जाऊ शकत नाही. त्यासाठी सखोल चर्चा व्हावी. दरम्यान भारतात  Same-Sex Marriage ला परवानगी मिळाल्यास तो  वैयक्तिक कायद्यांच्या नाजूक समतोलासाठी 'Havoc' ठरू शकतो असेही ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Same-Sex Marriage in India: दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारने दर्शवला समलैंगिक लग्नाला विरोध; म्हटले- 'हा मूलभूत अधिकार नाही' .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement