Salman Khan House Firing: सलमान खान गोळीबार प्रकरणी गुजरात मध्ये शोधमोहीम

गुन्हेगारांकडून वापरण्यात आलेली हत्यारे तापी नदीत फेकल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.

Firing outside Salman Khan's house, PC Pixabay

मुंबईतील अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी वापरलेल्या बंदुकासाठी मुंबई गुन्हे शाखेने गुजरातच्या सुरतमधील तापी नदीत शोध मोहिम राबवली. गुन्हेगारांकडून वापरण्यात आलेली हत्यारे तापी नदीत फेकल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement