Rupee Falls to Record Low: रूपया अमेरिकन डॉलर च्या तुलनेत विक्रमी निच्चाकांवर
हाँगकाँग डॉलरनंतर रुपया अजूनही आशियातील सर्वोत्कृष्ट चलन आहे.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये आज रूपया विक्रमी निच्चाकांवर गेला आहे. अमेरिकन डॉलर समोर त्याचं मूल्य आज 83.62 वर पोहचला आहे. मात्र असे असले तरीही यंदाच्या वर्षी हाँगकाँग डॉलरनंतर रुपया अजूनही आशियातील सर्वोत्कृष्ट चलन आहे. बहुतेक आशियाई चलनांच्या तुलनेत डॉलर निर्देशांक मजबूत झाला आहे. चीनी युआनने देखील नोव्हेंबर 2023 नंतरची सर्वात निच्चांकी पातळी गाठली आहे. बुधवारी, Foreign institutional investors ने ₹7,908.36 कोटी किमतीचे भारतीय शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत Institutional Investors कडून ₹7,107.80 कोटींचे शेअर्स खरेदी केले अशी माहिती एक्सचेंजेसवर उपलब्ध तात्पुरत्या डेटानुसार समोर आली आहे.
Rupee plunges 20 paise to settle at all-time low of 83.64 (provisional) against US dollar
— Press Trust of India (@PTI_News) June 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2024 03:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

