Rs 200 cr extortion case: 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात सुकेश चंद्रशेखर यांच्या पत्नीसह अन्य दोघांना जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
सुकेश चंद्रशेखर, लीना मारिया पाउलोस आणि इतर गेल्या वर्षभरापासून न्यायालयीन कोठडीत आहेत
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) नोंदवलेल्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरची पत्नी लीना मारिया पोलोजचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. याच प्रकरणातील दोन आरोपी कमलेश कोठारी आणि बी मोहन राज यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला. रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांच्या कथित 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सुकेश चंद्रशेखर, लीना मारिया पाउलोस आणि इतर गेल्या वर्षीपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement