RPF Recruitment Fake News: RPF मध्ये 9,000 कॉन्स्टेबलची भरती होणार आहे का? भारतीय रेल्वेच्या व्हायरल बातमीचे सत्य जाणून घ्या

खोट्या बातम्या टाळा आणि रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरूनच माहिती मिळवा. असे देखील रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.

RPF Job Fact Check

RPF म्हणजेच रेल्वे पोलीस दलात मोठी भर्ती निघत असल्याचा मॅसेज सर्वत्र व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या मॅसेजवर आता खुद्द रेल्वे मंत्रालयाने स्वत: माहिती दिली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये त्यांनी  म्हटले आहे की,  आरपीएफ किंवा भारतीय रेल्वेकडून या प्रकारच्या भरतीची कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही, तसेत खोट्या बातम्या टाळा आणि रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरूनच माहिती मिळवा. असे देखील रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement