Rihanna Groove Viral Video: जान्हवी कपूर सोबत रिहानाचा 'झिंग झिंग झिंगाट' डान्स, नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

बॉलिवुडच्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे.

Rihanna Groove PC TWITTER

Viral Video: 'अंनत आणि राधिका' यांच्या प्री वेडिंगच्या सोहळा जामनगर मध्ये धुमधडाक्यात पार पडत आहे. बॉलिवुडच्या दिग्दज मंडळींनी हजेरी लावली आहे. इन्टरनॅशनल पॉपस्टार रिहाना अप्रतिम परफॉर्मन्स दिले आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. रिहाना आणि अभिनेत्री जान्हवी कपूर एकत्र नाचताना दिसत आहे. झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर दोघींनी ठोका धरला आहे. सद्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ धुमाकुळ घालत आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून कौतुक केले आहे. रियानाचा झिंगाट डान्स पाहून नेटकरी खूश झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)