Retail Inflation In India: भारतात किरकोळ महागाईचा दर घसरला, मे महिन्यात हा आकडा 4.25% पर्यंत खाली आला

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात भारतातील किरकोळ महागाई 4.70% होती. जे मे महिन्याच्या तुलनेत 4.25% पर्यंत कमी झाले आहे. याचा अर्थ खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये घट झाली आहे.

WPI Inflation (Pic Credit: IANS)

भारतातील किरकोळ महागाईबाबत एक दिलासादायक बातमी आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात भारतातील किरकोळ महागाई 4.70% होती. जे मे महिन्याच्या तुलनेत 4.25% पर्यंत कमी झाले आहे. याचा अर्थ खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये घट झाली आहे.

पाहा ट्विट -