भारतीय हवाई दलाकडून प्रजासत्ताक दिनाची तयारी, लष्करी संचलनाच्या सरावाला वेग

दिल्लीच्या थंडीत भारतीय हवाई दलाच्या जवानांनी जोरदार सराव केला. दिल्लीच्या कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालिम पार पडली.

Republic Day 2024:  26 जानेवारी 2024 रोजी देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. या प्रसंगी भारतातील अनेक शहरांमध्ये पोलीस परेड आणि परफॉर्मन्स आयोजित केले जातात. त्यासाठीची तालीम अनेक शहरांमध्ये सुरू आहे. दिल्लीच्या थंडीत भारतीय हवाई दलाच्या जवानांनी जोरदार सराव केला. दिल्लीच्या कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालिम पार पडली.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement