राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे बदलले नाव; नाना पटोले म्हणाले- 'भाजप आणि आरएसएसचा 'द्वेष' दिसून येतो'

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारची निंदा केली आहे

Nana Patole | (Photo Credits: ANI)

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारची निंदा केली आहे. ते म्हणाले आहेत की, सरकारच्या या निर्णयावरून नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्यांबाबतचा भाजप आणि आरएसएसचा 'द्वेष' दिसून येतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement