NitiAayog Report:भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका

सन 2015-16 ते सन 2019-21 या काळात भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका झाली आहे, असे NITI आयोगाने सोमवारी जारी केलेल्या नूतन राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) अहवालात म्हटले आहे.

Poverty | Representational image (Photo Credits: pxhere)

सन 2015-16 ते सन 2019-21 या काळात भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका झाली आहे, असे NITI आयोगाने सोमवारी जारी केलेल्या नूतन राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) अहवालात म्हटले आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 (NFHS-5) डेटाच्या आधारे, केंद्र सरकारच्या थिंक टँकला असे आढळून आले की भारतीय लोकसंख्येतील बहुआयामी गरीबांचा वाटा सन 2015-16 च्या तुलनेत सन 2019-21 मध्ये हा आकडा 24.85 वरुन 14.96 इतका झाला.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement