Reliance Jio 5G: मुंबई, दिल्ली कोलकातासह देशातील अनेक शहरांमध्ये दिवाळीपासून सुरु होणार जीओ 5G सेवा- मुकेश अंबनी

रिलायन्स जिओने जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट योजना तयार केली आहे. दिवाळी 2022 पर्यंत आम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रो शहरांसह अनेक प्रमुख शहरांमध्ये Jio 5G लाँच करू, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

Mukesh Ambani | (File Image)

रिलायन्स जिओने जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट योजना तयार केली आहे. दिवाळी 2022 पर्यंत आम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रो शहरांसह अनेक प्रमुख शहरांमध्ये Jio 5G लाँच करू, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now