RBI Monetary Policy Update: आरबीआय चं पतधोरण जाहीर; Repo Rate 6.50% वर कायम
Repo Rate 6.50% वर कायम ठेवण्यात आला आहे.
आरबीआय कडून आज पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये Repo Rate 6.50% वर कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या इएमआय मध्ये वाढ होणार नाही. MPC ने फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या बैठकीत हा दर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांपर्यंत वाढवला. त्यानंतर सलग चौथ्यांदा हाच रेपो रेट कायम ठेवण्यात आला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)