RBI Monetary Policy Updates: रेपो रेट 4%; रिव्हर्स रेपो रेपो रेट 3.35% वर कायम; रिझर्व्ह बॅंकेकडेकडून पत धोरण जाहीर

कोरोना दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज आरबीआयने पतधोरण जाहीर करताना व्याजाचे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

RBI Governor Shaktikanta Das. (Photo Credits: ANI)

रिझर्व्ह बॅंकेकडेकडून आज पत धोरण जाहीर करण्यात आले आहे. आजच्या धोरणामध्येही रेपो रेट 4%; रिव्हर्स रेपो रेपो रेट 3.35% वर कायम ठेवण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement