VISA, Ola Financial आणि Manappuram Finance वर RBI ची कारवाई; भरावा लागणार मोठा दंड
व्हिसावर सर्वाधिक दंड ठोठावण्यात आला आहे. कंपनीला 2.4 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या नियमांचे पालन न केल्याने ओला फायनान्शियल सर्व्हिसेस, मणप्पुरम फायनान्स आणि व्हिसा प्रायव्हेट लिमिटेडला मोठा फटका बसला आहे. सेंट्रल बँकेने नियामक उल्लंघनासाठी तीनही फिनटेक कंपन्यांना मोठा दंड ठोठावला आहे. व्हिसावर सर्वाधिक दंड ठोठावण्यात आला आहे. कंपनीला 2.4 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. ओला फायनान्शियल सर्व्हिसेसला 87.55 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केवायसी तरतुदींचे पालन न केल्याबद्दल कंपनीला 33.40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)