Eid Al Fitr 2025: देशभर आज रमजान ईद चा उत्साह

Eid al-Fitr Namaz at the Jama Masjid | X @ANI

भारतामध्ये आज रमजान ईद चा उत्साह साजरा केला जात आहे. देशभर आज सकाळी नमाज अदा करून सेलिब्रेशनची सुरूवात करण्यात आली आहे. रमजान या पवित्र महिन्याची सांगता या ईद ने केली जाते. या निमित्ताने देशातील मोठ्या मशिदींमध्ये मुस्लिम बांधव एकत्र नमाज अदा करण्यासाठी जमले आहेत. रमजान ईदचा सण सुरक्षित वातावरणामध्ये संपन्न पडण्यासाठी आज अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

Fatehpuri Masjid

दिल्लीची जामा मशिद

Juma Masjid Mahim Dargah

लहानग्यांचा आनंद

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement