Himachal Pradesh मध्ये मुसळधार पाऊस; परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याची PM Narendra Modi यांची माहिती

मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याचे पीएम नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत सांगितले आहे

PM Modi| Photo Credits: Twitter/DD News

सध्या हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याचे पीएम नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत सांगितले आहे. तसेच अधिकारी राज्य सरकारसोबत काम करत असून, शकता तितकी मदत दिली जाईल, मी लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement