'Bharat Jodo Yatra' च्या पार्श्वभूमीवर Rahul Gandhi पोहचले Rajiv Gandhi यांच्या स्मारकावर; 'प्रेमाने द्वेषावर मात करण्याचा' व्यक्त केला निर्धार

आजपासून राहुल गांधी कन्याकुमारी ते कश्मीर ही 150 दिवसांची भारत जोडो यात्रा सुरू करणार आहेत.

'Bharat Jodo Yatra' च्या पार्श्वभूमीवर Rahul Gandhi हे वडील  Rajiv Gandhi यांच्या स्मारकावर पोहचले. यावेळी त्यांना वंदन करून आज कन्याकुमारी ते कश्मीर अशी पुढील 150 दिवसांची यात्रा राहुल गांधी सुरू करणार आहेत. त्यांनी ट्वीट करत मी  माझे वडील द्वेषाच्या राजकारणामुळे गमावले आहेत. पण आता यामुळे मी माझा प्रिय देश गमवू इच्छित नाही.  'प्रेमाने द्वेषावर मात करू, आशेने भीतीवर मात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राहुल गांधी ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement