Rahul Gandhi On Media: राहुल गांधी म्हणतात मीडीया शेतकर्‍यांचे प्रश्न, बेरोजगारी सारखे मुद्दे सोडून विराट कोहली, ऐश्वर्या रायच्या बातम्या देतात कारण... (Watch Video)

राहुल गांधी यांनी मीडीयाच्या माध्यमातून पुन्हा केंद्र सरकारला आणि त्यांच्या कार्यपद्धतीला लक्ष्य केले आहे.

Congress Leader Rahul Gandhi (Photo Credits: Twitter)

भारत जोडो यात्रा दरम्यान राहुल गांधी यांनी सभेत बोलताना मीडीया त्यांचं लोकशाहीला मजबूत करण्याचं काम सोडून आता लोकांचं  गंभीर मुद्द्यावरून लक्ष भरकटवणारं काम करण्यामागे सरकार असल्याचा हल्लाबोल केला आहे. त्यांच्या मानेवर लगाम आहे आणि ते केवळ त्याच्यानुसार काम करत असल्याचं म्हणाले आहेत.

पहा राहुल गांधींचा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now