Lok Sabha Election 2024: 'नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराने विचलित होऊ नका, आपल्या मुद्द्यांवर ठाम राहा', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल (Watch Video)
भारतात 4 जून रोजी आघाडी सरकार स्थापन होणार आहे. आमची हमी आहे की 15 ऑगस्टपर्यंत आम्ही 30 लाख रिक्त सरकारी पदांवर भरतीचे काम सुरू करू. यावेळी राहुल गांधींनीही जनतेला काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोशल साइट एक्सवर एक व्हिडिओ शेअर करताना त्यांनी नरेंद्र मोदी खोटा प्रचार करत असल्याचे म्हटले आहे. तरुणांनी त्यांच्या फंदात पडणे टाळावे. भारतात 4 जून रोजी आघाडी सरकार स्थापन होणार आहे. आमची हमी आहे की 15 ऑगस्टपर्यंत आम्ही 30 लाख रिक्त सरकारी पदांवर भरतीचे काम सुरू करू. यावेळी राहुल गांधींनीही जनतेला काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
पाहा पोस्ट -
देश के युवाओं!
4 जून को INDIA की सरकार बनने जा रही है और हमारी गारंटी है कि 15 अगस्त तक हम 30 लाख रिक्त सरकारी पदों पर भर्ती का काम शुरू कर देंगे।
नरेंद्र मोदी के झूठे प्रचार से भटकना मत, अपने मुद्दों पर डटे रहना।
INDIA की सुनो,
नफ़रत नहीं, नौकरी चुनो। pic.twitter.com/C84xxSJvnc
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2024 05:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

