Qatar Airways QR579 दिल्ली-दोहा विमानाचं पाकिस्तान मध्ये Emergency Landing; Cargo मध्ये धूर दिसल्याने निर्णय

सध्या कराची मधून दोहाकडे जाण्यासाठी रिलीफ फ्लाईटची सोय केली जात असल्याचेही कतार एअरवेज कडून सांगण्यात आले आहे.

Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

Qatar Airways QR579 दिल्ली-दोहा विमानाचं पाकिस्तान मध्ये Emergency Landing करण्यात आले आहे. Cargo मध्ये धूर दिसल्याने निर्णय  घेण्यात आल्याचं कतार एअरवेजने सांगितलं आहे. या विमानामधून 100 जण प्रवास करत आहेत. सध्या कराची मधून दोहाकडे जाण्यासाठी रिलीफ फ्लाईटची सोय केली जात असल्याचेही कतार एअरवेज कडून सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement