Internet services suspended in Punjab:खलिस्तान समर्थक Amritpal Singh च्या मुसक्या आवळण्यासाठी पंजाब मध्ये ऑपरेशन सुरू; इंटरनेट सेवा बंद
अमृतपाल सिंग च्या पाठी 60 पोलिसांच्या गाड्या आहेत. त्यामुळे उद्या दुपारी 12 पर्यंत इंटरनेट आणि एसएमएस सेवा खंडीत करण्यात आली आहे.
खलिस्तान समर्थक Amritpal Singh च्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन सुरू केले आहे. या अंतर्गत आता पंजाब मध्ये 18 मार्च 12 वाजल्यापासून 19 मार्च 12 वाजेपर्यंत इंटरनेटसेवा बंद ठेवली जाणार आहे. इंटरनेट सोबतच SMS सेवा देखील ठप्प असेल. त्यामध्ये बॅंकिंग आणि मोबाईल रिचार्ज एसएमएस यांना वगळण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)