Punjab CM Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली

भगवंत मान आज दुपारी दिल्लीहून चंदीगडला परतले. आता भगवंत मान पुन्हा दिल्लीत पोहोचले आहेत. भगवंत मान अपोलो, दिल्ली येथे तपासणीसाठी जाऊ शकतात.

भगवंत मान । ( Cr- Facebook )

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. चंदिगड विमानतळावर विमानातून उतरताना सीएम मान यांचा तोल गेला. भगवंत मान काही सेकंद खाली बसले आणि नंतर उभे राहिले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सीएम भगवंत मान यांना जवळच उभ्या असलेल्या कारमध्ये बसवले. भगवंत मान यांना चंदीगड येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सलाईन लावण्यात आली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now