Punjab Assembly Elections 2022: Actor Sonu Sood विरूद्ध गुन्हा दाखल; आचारसंहिता भंग केल्याचा ठपका

सोनू सूद ची बहीण मालविका कॉंग्रेस उमेदवार असून मोगा विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे.

Sonu Sood (Photo Credits: Twitter)

Actor Sonu Sood विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पंजाब विधानसभा निवडणूक दरम्यान आचारसंहिता भंग केल्याचा ठपका लावत Section 188 अंतर्गत  गुन्हा दाखल केला आहे. Jashandeep Singh Gill, DSP City यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement