केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांचे 72 तास उलटून गेलेले RT-PCR रिपोर्ट्स ग्राह्य धरले जाणार नाहीतअसे कर्नाटक सरकारने जाहीर केले आहे. त्याचसोबत जे विद्यार्थी केरळ येथून गेल्या 15 दिवसात आले आहेत त्यांनी सुद्धा RT-PCR चाचणी करुन घ्यावी.
Tweet:
Production of RT-PCR negative report (irrespective of vaccination status) not older than 72 hours at entry point is mandatory for those arriving from Kerala & Maharashtra. Students who have arrived from Kerala in last 15 days to undergo mandatory RT-PCR test: Govt of Karnataka pic.twitter.com/GAnaq6k9kp
— ANI (@ANI) November 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)