Prince Philip Passes Away: राणी एलिझाबेथ II चे पती प्रिन्स फिलिप यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन

प्रिन्स फिलिप, राणी एलिझाबेथ II चे पती यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले आहे

Prince Philip and Queen Elizabeth II | File Image | (Photo Credits: Getty Images)

राणी एलिझाबेथ II चे पती प्रिन्स फिलिप यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले आहे. रॉयल हायनेसचे आज सकाळी विंडसर कॅसल येथे शांततेत निधन झाल्याचे राजघराण्याकडून सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement