Cheetahs Into Kuno National Park: तब्बल 70 वर्षांनंतर चित्त्यांची घरवापसी, पंतप्रधान मोदी कुनो राष्ट्रीय उद्यानात आठ बिबट्या सोडणार
8 चित्ते आणणारे विशेष चार्टर्ड कार्गो फ्लाइट मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील दाखल झाले आहे. पंतप्रधान मोदी तीन बॉक्स उघडून आठ चित्त्यांना क्वारंटाइन एन्क्लोजरमध्ये सोडणार आहेत.
नामिबियातून (Namibia) 8 चित्ते (cheetah) आणणारे विशेष चार्टर्ड कार्गो फ्लाइट (chartered cargo flight) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेर (Gwalior) येथील दाखल झाले आहे. आज पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी (PM Modi Birthday) मोदी खास मध्य प्रदेश दौऱ्यावर असणार आहे. दरम्यान चीता प्रकल्पाच्या (Cheetah Project) शुभारंभासाठी श्योपूर जिल्ह्यातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10:45 वाजता उद्यानाच्या आत बांधलेल्या एका विशेष प्लॅटफॉर्मवरून तीन बॉक्स उघडतील आणि आठ चित्त्यांना क्वारंटाइन एन्क्लोजरमध्ये सोडतील.
#WATCH | The special chartered cargo flight, bringing 8 cheetahs from Namibia, lands at the Indian Air Force Station in Gwalior, Madhya Pradesh.
Prime Minister Narendra Modi will release the cheetahs into Kuno National park in MP today, on his birthday. pic.twitter.com/J5Yxz9Pda9
— ANI (@ANI) September 17, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2022 08:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

