PM Modi Inaugurates India's First Underwater Metro: देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे लोकार्पण, पंतप्रधान मोदींनी शालेय विद्यार्थ्यांसोबत केला प्रवास

यावेळी पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मुलांशी पालकांप्रमाणे मनमोकळेपणाने बोलताना दिसले. यावेळी पंतप्रधान खूप आनंदी दिसत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो रेल्वे सेवेचे उद्घाटन केले. अंडरवॉटर मेट्रोच्या उद्घाटनानंतर पीएम मोदींनी शाळकरी मुलांसोबत या अंडरवॉटर मेट्रोमधूनही प्रवास केला. शाळकरी मुलांसाठी पीएम मोदींसोबत पाण्याखालील मेट्रोचा प्रवास खूप आनंददायी होता. शाळेतील मुले खूप आनंदी दिसत होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मुलांशी पालकांप्रमाणे मनमोकळेपणाने बोलताना दिसले. यावेळी पंतप्रधान खूप आनंदी दिसत होते.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement