PM Modi sings 'Shri Ram Jai Ram' Bhajan: वीरभद्र मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायले 'श्री राम जय राम' भजन

पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिरात पूजा केली. यावेळी मोदी यांनी श्री राम जय राम हे भजन देखील गायले.

22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा होणार आहे. मात्र त्याआधी पंतप्रधान मोदींनी 11 दिवसांसाठी एका खास विधीचे आयोजन केले आहे. यावेळी ते रामायणाशी संबंधित ठिकाणे आणि मंदिरांना भेट देतील. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिरात पूजा केली. यावेळी मोदी यांनी श्री राम जय राम हे भजन देखील गायले.

पाहा पोस्ट  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now